(Easiest and top 5  way to make money online by mobile) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसे कमवण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. बहुतांश लोक लॕपटाॕप, मोबाईल किंवा स्मार्टफोन वापरतात.

(Easiest and top 5 way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय.
(Easiest and top 5  way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय. 

आज तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की, आपण आता मोबाईलचा वापर फक्त संवाद साधण्यासाठीच नव्हे तर पैसे कमवण्यासाठीही वापरु शकतो.

खुप कमी लोकांनाच मोबाईलचा वापर करुन पैसे कसे कमवायचे (make money with your smartphone)  हे माहीत असते. मोबाईलचा योग्य उपयोग कसा करायचा? मोबाईलचा वापर करुन आपण पैसे कमवु शकतो याबद्दल अज्ञान असतात.

असंख्य पर्याय आज उपलब्ध आहे त्यासाठी जागरूकता असणे आवश्यक आहे. काही लोक फक्त काॕल रिसीव आणि काॕलींगसाठीच वापरत असतात. 

मोबाईलचा वापर करुन आपण घरी बसुन पैसे कमवु शकतो यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.आज मोबाईल आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वपुर्ण साधन बनलेले आहे.

मोबाईलचा वापर करणारा वर्ग:

भारतात मोबाईलचा वापर करणारा एक खुप मोठा वर्ग आहे. लहानांपासुन ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण मोबाईल वापरतात. एक स्मार्टफोन तर प्रत्येकाकडे असतोच. एका कुटुंबातील जवळजवळ  ८० - ९०% लोकं मोबाईलचा वापर करत असतात.

(Easiest and top 5 way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय.
(Easiest and top 5  way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय. 

एकवेळ जेवण नसेल तर चालेल, पण मोबाईल नेहमी जवळ असावा. तरुणवर्गामध्ये मोबाईलचा वापर करण्याचं वेड खुप मोठ्याप्रमाणात वाढलेले आपल्याला दिसुन येते. वृध्द लोक मोबाईलचा वापर खुप कमी प्रमाणात करताना दिसते.

मोबाईलचा होत असलेला चुकीचा वापर:

मोबाईलचा वापर तरुण वर्गातील युवक आणि युवती जास्त करत आहे पण चुकीच्या कामासाठी. शिक्षणासाठी आवश्यक असलेला लॕपटाॕप बहुधा चित्रपट बघण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी होत आहे. मोबाईल तर कामाऐवजी इतर कामासाठी वापरत आहे.

मोबाईल आणि लॕपटाॕपचा वापर करुन आपण पैसे कसे कमवू शकतो?असा साधा प्रश्नही स्वताला विचारण्याची इच्छा होत नाही. चूकीच्या मार्गाने मोबाईलचा वापर करुन आपण स्वताचा अमुल्य वेळ वाया घालवतोय. असं नाही का वाटत तुम्हाला?

मोबाईलला एक पैसे कमावण्याचं साधन बनवा:

आपल्याला कदाचित माहीत नसेल, फोनवर बोलण्याशिवाय आपण पैसेही कमवू शकतो. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? मोबाईल फोनचा, स्मार्टफोनचा योग्य वापर करायला शिका. 

(Easiest and top 5 way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय.
(Easiest and top 5  way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय. 

मोबाईल योग्य वापरायला जर आपण शिकलो तर यातुन आपल्याला पैसे मिळतील. बाजारात असे बरेच प्लॕटफाॕर्म उपलब्ध  आहे ज्याच्या सहाय्याने आपण पैसे मिळवू शकतो ते ही कुठलीही investment न करता.(how to make money online without paying anything).

how to make money online for free : मोबाईलचा वापर करुन पैसे कसे बनवता येईल?

मोबाईल वापरुन पैसे कसे मिळवता येईल? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? होय, नक्कीच पैसे मिळवता येईल. मोबाईलमध्ये फोटो काढुन तो विकता येऊ शकतो. ॲफीलेट मार्केटिंगच्या सहाय्याने आपण पैसे कमवू शकतो. स्वःताचा एक ब्लाॕग बनवूनही पैसे मिळवता येतात. 

(Easiest and top 5 way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय.
(Easiest and top 5  way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय. 

मोबाईलचा वापर करून पैसे कमवण्यासाठी ५ पर्यायः

१     युट्युब वर विडिओ बनवुन अपलोड करा
२     फ्रीलांसर बना आणि पैसे मिळवा
३     ॲफीलेट मार्केटिंगच्या सहाय्याने पैसे कमवा
४     फोटो काढुन विकण्यास सुरूवात करा
५     ॲप बनवुन पैसे कमवा

१  मोबाईलचा वापर करुन युट्युब वर विडिओ बनवुन अपलोड करा आणि पैसे कमवाः

आज युट्युबच्या माध्यमातून आपण पैसे मिळवू शकतो. मोबाईलचा वापर आपण युट्युबवर व्हिडिओ आणि मुव्ही बघण्यासाठी करत असतो. विकसित तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर युट्युबवर व्हिडिओ टाकून पैसे कमवू शकतो (make money with your smartphone).

(Easiest and top 5 way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय.
(Easiest and top 5  way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय. 

गुगल ॲडसेंसची मान्यता मिळाल्यानंतर आपल्या युट्युब चॕनलवर जाहीराती दाखवल्या जातात. यामुळेच आपली कमाई होते. आपल्या मोबाईलचा गैरवापर करणे सोडून योग्य उपाय करायला शिका.

युट्युब एक असे माध्यम आहे त्यासाठी तुम्हाला हवा असतो फक्त एक मोबाईल. चांगला विषय निवडुन आणि संशोधन करुनच आपला व्हिडिओ तयार करा. 

तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या युजरला काही तरी चांगली आणि महत्वाची माहीती मिळाली पाहीजे. स्मार्टफोनचा योग्य वापर करुन आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करा.

२   मोबाईल वापरून फ्रीलांसर बना आणि पैसे मिळवाः

मोबाईलचा वापर करुन तुम्ही एक फ्रीलांसर बनु शकता. फायवर आपल्याला एक संधी देत आहे. तुमच्यातील स्कील्सचा उपयोग करून फायवर या संकेतस्थळावर टाकू शकता.

(Easiest and top 5 way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय.
(Easiest and top 5  way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय. 

फायवर या संकेतस्थळावर जाऊन एक अकाउंट सुरु करुन आपण मोबाईलचा वापर करुन देखील पैसे कमवू शकतो. बरेचसे लोक घरी बसुन आपल्या मोबाईलचा उपयोग करुन लाखो रूपये कमवत आहे.

दुसऱ्यांसाठी मोबाईलवर ब्लाॕग किंवा संकेतस्थळासाठी content writing ची निवड करु शकता.३   ॲफीलेट मार्केटिंगच्या सहाय्याने आपण पैसे कमवू शकतोः

ॲफीलेट मार्केटिंग कंपनींना आणि ॲफीलेटरला घसघशीत कमाई करुन देत आहे. कंपनीने आपले प्रोडक्टस किंवा सर्व्हिस विकण्यासाठी हा ॲफीलेट प्रोग्राम सुरु केला.

ग्राहकांनी आपल्या संकेतस्थळावर येण्यासाठी ही पध्दत सर्वात यशस्वी ठरलेली आहे. ॲफीलेट प्रोग्रामला जाॕइन करून त्याद्वारे विक्री केलेल्या प्रोडक्टसवर काही कमिशन ठरवून दिलेले असते.

(Easiest and top 5 way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय.
(Easiest and top 5  way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय. 

ॲफीलेट लिंकद्वारे ग्राहक कंपनीच्या संकेतस्थळावर येऊन काही खरेदी केल्यास त्याचा मोबदला त्याला मिळतो. यासाठी लॕपटाॕप किंवा कंप्युटर पाहीजे असं ही नाही. 

तुमचा ॲंड्रॉइड मोबाईलवरसुध्दा तुम्ही ॲफीलेट मार्केटिंगद्वारे पैसे कमवू शकता तेही काहीही खर्च न करता.

४   मोबाईलमध्ये फोटो काढुन विकण्यास सुरूवात करा:

फोटो काढण्यासाठी चांगला आणि महागडा कॕमेराच पाहीजे असं नाही. तुमच्या स्मार्टफोनचा वापर करुन तुम्ही फोटो काढू शकता. मोबाईलमध्येच इडिटींग करुन उपलब्ध संकेतस्थळावर अपृलोड करू शकता.

(Easiest and top 5 way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय.
(Easiest and top 5  way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय. 

फोटोबकेट (photobucket), शटरस्टाॕक (Shutterstock), यासारख्या वेबसाईट आज उपलब्ध आहे ज्यावर आपण काढलेले फोटो अपलोड करून आपण पैसे कमवू शकतो. 

५  ( making money from app development)ॲप बनवुन पैसे कमवाः

ॲंड्रॉइड ॲप बनवून आज भरपुर लोक पैसे कमवत आहे. ॲंड्रॉइड मोबाईलवर ॲंड्रॉइड ॲप तुम्ही तयार करुन प्ले स्टोअरवर अपलोड करू शकता. भरपुर प्रकारचे ॲप तुम्ही बनवू शकता. 

(Easiest and top 5 way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय.
(Easiest and top 5  way to make money online by mobile.) घरी बसुन मोबाईलचा वापर करुन पैसै कमवण्यासाठी टाॕप ५ आॕनलाईन पर्याय. 

बाजारात कुठल्या ॲपची आवश्यकता आहे यावर एक सर्वेक्षण करून ॲप बनवायला सुरू करा. ॲप बनवुन भरपुर पैसे आपण कमवू शकतो. आपल्या स्मार्टफोनचा उपयोग आपला उत्पन्न वाढवण्यासाठी करा.

आपल्या मोबाईलचे महत्व काय आहे? आपण याचा वापर कसा करतोय? कशासाठी करतोय? असा प्रश्न स्वताला विचारा. मोबाईलचा वापर अधिकचे उत्पन्न कमवण्यासाठी करा. वेळ न घालवता मोबाईल वापरून त्यातुन पैसे कसे मिळवायचे याचा विचार करा.(earn money online)

लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा.

2 comments:

 1. छान माहिती दिली

  ReplyDelete
 2. छानच सांगितलंत धन्यवाद दादा.
  ॲफीलीएट मार्केटिंग बद्दल सविस्तर माहिती मिळेल का?
  [email protected]

  ReplyDelete

IF YOU LIKE OUR POST ,PLEASE COMMENT

Powered by Blogger.